Thursday, August 07, 2025 06:24:41 PM
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रोन उड्डाणांवर तीन जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाणांवर बंदी आहे.
Apeksha Bhandare
2025-05-16 17:06:59
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
2025-04-11 20:14:13
या कार्यदलाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आयटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि संरक्षण करण्यात येणार आहे.
Manasi Deshmukh
2025-01-17 16:15:31
आजपासून 13 आखाड्यांचं अमृत स्नान होणार असून, यामध्ये साधू संत भाग घेतील. तसेच आजपासूनच भाविक 45 दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करणार आहेत.
Manoj Teli
2025-01-14 08:44:40
रोख अनुदान नाकारल्यास रेशन कार्ड होणार रद्द आहे. रेशन विभागाची 31 डिसेंबर पर्यंतची डेडलाईन आहे.
2024-12-20 09:08:43
महाराष्ट्रात नक्षलवाद विरोधी कायदा होणार आहे.
2024-12-18 17:33:37
कर्नाटक पोलिसांच्यावतीने कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर नाकाबंदी मराठी भाषिकांच्या मेळाव्यापूर्वी कर्नाटक प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त.
Samruddhi Sawant
2024-12-09 10:26:22
दिन
घन्टा
मिनेट